सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज - An Overview
सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज - An Overview
Blog Article
या पानातील शेवटचा बदल २६ सप्टेंबर २०२३ रोजी १९:३५ वाजता केला गेला.
उपाख्य चिकू, किंग ऑफ क्रिकेट, रन मशीन, किंग कोहली
सर्वात जलद १००० आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० धावा पूर्ण करणारा फलंदाज.[३४५]
विराट कोहलीचा जन्म ५ नोव्हेंबर, १९८८ रोजी दिल्लीतील उत्तम नगर मध्ये राहणाऱ्या एका पंजाबी कुटुंबात झाला[१६][१७]. त्याचे वडील प्रेम कोहली व्यवसायाने एक वकील होते व आई सरोज कोहली ही गृहिणी आहे.
त्याने पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यात २७ आणि ५४ धावा केल्या. त्यानंतर दुखापतीतून सावरलेल्या युवराज सिंगने तिसऱ्या सामन्यासाठी त्याची जागा घेतली. परंतु, युवराजच्या वारंवार उद्भवणाऱ्या बोटाच्या दुखापतीमुळे त्याला संघाबाहेर बसावे लागले.[७१] कोलकात्याच्या ४थ्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने संघात पुनरागमन केले. त्याने १११ चेंडूंत १०७ धावा करीत पहिले एकदिवसीय शतक साकारले. गौतम गंभीरने त्याच्या सर्वोच्च १५० धावा करून कोहलीसोबत तिसऱ्या गड्यासाठी २२४ धावांची भागीदारी केली. भारताने सात गडी राखून सामना जिंकला आणि मालिकेमध्ये ३-१ अशी विजयी आघाडी घेतली.[७२] गंभीरला सामनावीराचा पुरस्कार मिळाला, तो त्याने कोहलीला दिला.[७३]
भारताकडून पदार्पण करणारा तो सर्वात लहान खेळाडू होता आणि आजही आहे.
साचा:देश माहिती रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत क्रीजवर राहिला आणि त्याने ७२ चेंडूत ११३ धावांची नाबाद खेळी खेळली. या इनिंगमध्ये विराटच्या बॅटमधून १२ चौकार आणि ४ षटकार आले. मात्र या डावात विराटच्या नावावर इतिहासासोबतच एका नकोशा विक्रमाचीही नोंद झाली.
ऑगस्ट २००८ मध्ये, श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी आणि पाकिस्तानात आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जाणाऱ्या भारतीय संघामध्ये कोहलीची निवड करण्यात आली. श्रीलंकेच्या दौऱ्याआधी कोहली फक्त आठ लिस्ट अ सामने खेळला होता.[५४] त्यामुळे त्याच्या संघात निवडल्या जाण्याबद्दल आश्चर्य व्यक्त झाले.[५५] श्रीलंकेच्या दौऱ्यादरम्यान सचिन तेंडूलकर आणि विरेंद्र सेहवाग हे दोन्ही सलामीवीर जायबंदी झाल्याने, कोहलीने पूर्ण दौऱ्यामध्ये कामचलाऊ सलामीवीर म्हणून भूमिका पार पाडली.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ - २०१० २०-२० चँपियन्स लीग
[१४६] गट फेरीच्या पाकिस्तानविरुद्ध शेवटच्या सामन्यात त्याने त्याची वैयक्तिक सर्वोच्च कामगिरी केली, त्याने ११ शतक झळकावताना अवघ्या १४८ चेंडूंत १८३ धावा कुटल्या. संघाचा शून्य धावांवर पहिला गडी बाद झालेला असताना, त्याने त्याच्या डावात २२ चौकार आणि १ षट्कार मारला, त्याच्या या खेळीची मदत भारताला ३३० धावांचा पाठलाग करण्यासाठी झाली. हा भारताचा त्यावेळचा सर्वोच्च यशस्वी पाठलाग होता.[१४७][१४८] त्याची ही खेळी आशिया चषकाच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या आणि एकदिवसीय सामन्यांतील पाकिस्तानविरुद्ध ब्रायन लाराचा १५६ धावांचा विक्रम मोडीत काढून, दुसऱ्या क्रमांकाच्या खेळीसोबत बरोबरी करणारी ठरली.[१४९] भारताने जिंकलेल्या दोन्ही सामन्यांत कोहलीला सामनावीराचा पुरस्कार मिळाला, परंतु भारत स्पर्धेच्या अंतिम फेरीत जाऊ शकला नाही.
कोहली, २०१५ च्या विश्वचषक सामन्यात पर्थ येथे संयुक्त अरब अमिराती विरुद्ध खेळताना. जानेवारी २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या त्रिकोणी मालिकेमध्ये यजमान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्ध भारताला एकही विजय मिळवता आला नाही. कसोटी मालिकेतील यशस्वी वाटचाल कोहली एकदिवसीय सामन्यांत चालू ठेवू शकला नाही.
मुलांना लांबचं दिसत नाहीये? लहान मुलांमध्ये चष्मा लागण्याचं प्रमाण वाढण्याची 'ही' आहेत कारणं
कोहलीने नोव्हेंबर २००६ मध्ये, तो १८ वर्षांचा असताना तामिळनाडूविरुद्ध प्रथम श्रेणी सामन्यात पदार्पण केले,[४०] आणि पदार्पणाच्या सामन्यात तो अवघ्या १० धावा काढू शकला. परंतु जेव्हा तो डिसेंबर महिन्यात झालेल्या वडलांच्या निधनानंतरही कर्नाटकविरुद्ध खेळला तेव्हा तो तेव्हा खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला. त्या सामन्यात त्याने ९० धावा केल्या.[४१] तो check here बाद झाल्यानंतर लगेचच वडिलांच्या अंत्यविधीसाठी गेला. दिल्लीचा कर्णधार मिथुन मन्हास म्हणतो "ही एक खूपच वचनबद्धतेची कृती आहे आणि त्याच्या खेळी निर्णायक ठरली.
Report this page